pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

आदर्श विद्यालय सायगाव (डों.) येथे चित्रकला स्पर्धेत उत्तीर्ण विद्यार्थ्याचा सत्कार

0 4 1 0 5 1
[sp_wpcarousel id="1375"]

बदनापूर/प्रतिनिधी, दि.23

बदनापूर तालुक्यातील आदर्श विद्यालय सायगाव (डों.) या शाळेतील विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट परीक्षांमध्ये प्रथम श्रेणीत येण्याचा मान मिळवला आहे

शैक्षणिक वर्ष 2025 -26 मध्ये झालेल्या एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट (चित्रकला) परीक्षांमध्ये प्रथम श्रेणीमध्ये आदर्श विद्यालयाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तसेच विभाग प्रमुख श्री पडूळ सर आणि सहाय्यक शिक्षक श्री सुपेकर सर यांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. याबद्दल गावातील नागरिक,पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 0 5 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे