pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्विप कक्षाची जनजागृती

गावखेडे वस्तीसह शेती आखाड्यावर भेटी

0 4 1 0 2 2
[sp_wpcarousel id="1375"]

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.13

मागील निवडणुकीपेक्षा मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.अभीजीत राऊत सिईओ मिनल करनवाल यांच्या आदेशानुसार निवडणूक प्रशासनाच्या वतीने स्वीप कक्षाच्या माध्यमातून हदगाव तालुक्याचे उप विभागीय अधिकारी अविनाश कांबळे व तहसीलदार सुरेखा नांदे यांच्या मार्गदर्शनाखाली हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघांतर्गत हदगाव स्विप कक्षाच्या वतीने हदगाव तालुक्यांतील मागील निवडणूकीत मतदान टक्केवारी पाहता 50 % पेक्षा कमी मतदान असलेली व अती संवेदनशील असलेली मतदानकेंद्रे तथा गावे याठिकाणी स्विप कक्ष प्रमुख गटशिक्षणाधिकारी किशनराव फोले, शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यकांत बाच्छे ,व्हिप सदस्य अरविंद सुर्यवंशी,संदेश चोंडेकर,देवकांबळे उदयकुमार,दत्तात्रय पवळे, सुधाकर औरादकर व सर्व सदस्य यांनी सर्व गाव व अंतर्गत आखाडा – वस्ती बांधव यांना मतदानाचे महत्त्व सांगून जनजागृती करण्या संदर्भात आव्हान व विनंती कऱण्यात आली व सर्वांना मतदानाची शपथ देण्यात आली यावेळी स्वीप कक्षाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 0 2 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे