ब्रेकिंग
जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

pub-7425537887339079
जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष शेख महेमूद, राजेंद्र राख, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा नंदाताई पवार, सुरज एलगेन्टीवार, गणेश चांदोडे, रघुविर गुडे, फकीरा वाघ, बाबासाहेब सोनवने आदी मान्यवर दिसत आहे.