pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मोहमद माज चा पहिला रोजा

0 4 1 0 5 0
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/ सुनिल भाले,दि.23

जाफराबाद तालुक्यतील टेंभूर्णी येथील मोहमद माज शेख अंसार वय 9वर्ष याने पवित्र रमजान महिन्यात आपल्या जीवनातील रोजा पूर्ण केल्या बद्दल त्याचे शेख मुस्ताक भाई वाडिल शेख अंसार पी सी एम चे जिला उपाध्यक्ष दत्ता देशमुख पी सी एम चे जाफराबाद तालुका अध्यक्ष शेख अशफाक  शेख जुमान शेख फरहान मोहमद इब्राहिम शेख नसीर सय्यद असद शेख मजीद अब्दुल कय्यूम अफरोज पठान शेख बशीर शेख अमान आदिनि अभिनंदन कौतुक केले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 0 5 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे