ब्रेकिंग
राजुरेश्वर विद्यालय नानेगाव ची क्रीडा स्पर्धेत भरारी…
0
4
1
0
1
3
जालना/प्रतिनिधी, दि.14
राजुरेश्वर माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय नानेगाव ता.बदनापुर जि.जालना या विद्यालयातील वर्ग 10 वी चा विद्यार्थी युवराज रावसाहेब मगरे या विद्यार्थ्याने दि.13/08/2024 रोजी झालेल्या पावसाळी क्रीडा स्पर्धेमध्ये कॅरम या खेळात 17 वयोगटातून तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल संस्थेचे सचिव मा.डॉ.राहुल पाटील डोंगरे आमचे मार्गदर्शक श्री पांडुरंग तात्या डोंगरे विद्यालयाचे प्राचार्य,प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले व जिल्हास्तरीय निवड झाल्याबद्दल त्याला शुभेच्छा दिल्या*.
0
4
1
0
1
3



