pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

0 4 1 0 1 5
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 9

जिल्हा व सत्र न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित मोटार वाहन अपघात कायद्यांतर्गत नुकसान भरपाईचे प्रकरणे, प्रलंबित दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणं, कलम 138 खालील धनादेश न वटवल्याची प्रकरणे, बँकेची वसूली प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, मजुरी संबंधीची प्रकरणे, भुसंपादनाची प्रकरणे, वीज तसेच पाणी बिल, महसुलची प्रकरणे व इतर प्रकरणे तसेच दावा दाखलपुर्व प्रकरणे आदि प्रकरणांसाठी रविवार दि. 28 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. तरी जालना जिल्ह्यातील सर्व संबंधितांनी या संधीचा फायदा घेवुन आपली प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवुन तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 0 1 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे