pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी 12 मार्चला जालना दौऱ्यावर 

0 4 1 0 1 5
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.11

केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे दि. 12 मार्च 2024 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार, दि.12 मार्च 2024 रोजी सकाळी 9 वाजता छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावरुन  हेलिकॉप्टरने दरेगाव हेलीपॅड, जालना येथे आगमन,  सकाळी 9 ते 10 या वेळेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “गती शक्ती मल्टी-मॉडेल कार्गो टर्मिनल”चे दूरदृश्य प्रणालीव्दारे होणाऱ्या  लोकार्पण     समारंभास उपस्थिती. सकाळी 10 वा. मल्टी मॉडेल लॉजिस्टीक पार्कचा एलओए जारी केला जाईल.  तसेच सकाळी 11 वाजता दरेगाव हेलिपॅड येथून प्रयाण करतील.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 0 1 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे