ब्रेकिंग
सामाजिक बांधिलकी जपत रामनाथ पंडित यांनी केले रुग्णांना फळवाटप.
0
3
2
1
8
3
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.17
उरण तालुक्यातील वेश्वी दादरपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेसचे रायगड जिल्हा सरचिटणीस रामनाथ पंडित हे नेहमी सामाजिक बांधिलकी जपत गोरगरिबांना मदत करीत असतात. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप केले.तसेच उरण मधील विविध गावातील निराधार लोकांना अन्न धान्याचे वाटप केले. तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाउ वाटप देखील केले. त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
3
2
1
8
3