pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 मोटारगाड्या, वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास निर्बंध

0 4 1 0 1 5
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.7 

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163  अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन नगर परिषदांच्या निवडणूक प्रचारफेरी/ मिरवणुकामध्ये जास्तीत जास्त 10 वाहने वापरता येतील. त्यापेक्षा जास्त वाहने वापरण्यास जिल्ह्यातील परतूर, अंबड, भोकरदन या नगरपरिषदांच्या निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सदर निवडणूकीवर प्रभाव पडणारे लगतचे ग्रामीण क्षेत्रामध्ये निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा  मित्त्ल यांनी जारी केले आहेत.                                                                   

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 0 1 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे