pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर कालावधीत सेवा पंधरवाडाचे आयोजन

0 4 1 0 1 8
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 3

जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्र्र्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीतमध्ये सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये पहिला टप्पा पाणंद रस्ते विषयक मोहीम, दुसरा टप्पा सर्वांसाठी घरे या उपक्रमासाठी पुरक उपक्रम आणि जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक परिस्थितीचा विचार करुन नाविण्यपुर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. असे प्र.निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 0 1 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे