pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

तोष्णीवाल महाविद्यालयात पर्यावरण पूरक रक्षाबंधन उत्सव संपन्न

0 4 0 9 2 8
[sp_wpcarousel id="1375"]

 

हिंगोली/प्रतिनिधी,दि.22

दिनांक 19/ 8 /2024 रोजी श्री गजानन शिक्षण प्रसारक मंडळ येलदरी कॅम्प संचलित सेनगाव येथील तोष्णीवाल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आगळी वेगळी रक्षाबंधन साजरी केली. पर्यावरणाची संवर्धन करणे ही युवकावर येऊन पडलेली फार मोठी जबाबदारी असून त्या अनुषंगाने महाविद्यालयीन सर्वव विद्यार्थिनींनी महाविद्यालय व परिसरातील झाडांना राखी बांधून रक्षाबंधन उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा केला अस्तित्वात असलेली झाडे पिकविली तरी देखील आपण मानव असलेले ऋण मिळू शकू अशी भावना विद्यार्थ्यांनी उपरोक्त सोहळ्यात व्यक्त केलीत याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एस अग्रवाल, डॉ पी व्ह पाटील डॉक्टर शिंदे कार्यक्रमाधिकारी डॉ आर् व्ही नवगणकर ़,श़ो प्रा. टी पी तडस व डॉ जी पी भालेराव आदी मंडळी उपस्थित होती शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सहभाग उल्लेखनीय होता नोंद

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 2 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे