pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जालना शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने जयंती साजरी…

0 4 0 9 2 2
[sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी, दि.14
जालना शहर जिल्हा कॉग्रेसच्यावीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी खा. डॉ. कल्याणराव काळे, शहर जिल्हाध्यक्ष शेख महेमूद, कार्याध्यक्ष राजेंद्र राख, महिला जिल्हाध्यक्ष नंदाताई पवार, शेख इब्राहीम, गणेश चांदोडे, विनोद रत्नपारखे, जावेद अली, शेख वसीम, रघुवीर गुडे, सोपान तिरुखे, बासेद कुरेशी आदि मान्यवर दिसत आहेत
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 2 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे