pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

शिक्षण उपसंचालक मा. अनिल साबळे प्रा. शा. विल्हाडी ता. बदनापूर शाळेस भेट

शालेय विद्यार्थी,गावकऱ्यांशी साधला संवाद

0 4 0 7 8 2
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.18

बदनापूर: आज (दि.18) रोजी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान’ अंतर्गत जि. प. प्रा. शा. विल्हाडी ता. बदनापूर या शाळेस मा.अनिल साबळे साहेब शिक्षण उपसंचालक विभाग छ संभाजीनगर यांनी भेट दिली.शाळेस भेट देऊन त्यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी मा. साबळे साहेब यानी मुख्यमंत्री ‘ माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाची पाहणी करून विद्यार्थ्यांशी सवांद साधला व विद्यार्थी गुणवता,प्रत्यक्ष विद्यार्थी संवाद मुलाखत, भौतिक सुविधा,गावकऱ्याचा सहभाग त्यांच्याशी चर्चा व मार्गदर्शन केले शालेय स्तरावराचे कामकाज पाहून त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले आहे.यावेळी त्यांच्या सोबत मा. मंगला धुपे  मा.शिक्षणाधिकारी तसेच बदनापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी क्षिरसागर दत्ता हे होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 7 8 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे