pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सैन्य दलातील अधिकारी पदासाठी पुर्व प्रशिक्षण

0 4 0 7 8 9
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.20 

 भारतीय सैन्यदलनौदल  वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्विस सिलेक्शन बोर्ड या परीक्षेची मोफत पुर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रनाशिक येथे महाराष्ट्र शासनाकडून एसएसबी कोर्स क्र. 58 आयोजित करण्यात येणार आहे. तरी जालना जिल्ह्यातील इच्छूक युवक-युवतींनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयजालना येथे दि. 3 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11  वाजेपर्यंत मुलाखतीस हजर रहावे.  अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा व्हॉट्सअप क्र. ९१५६०७३३०६ वर संपर्क करावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,  जालना यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 7 8 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे