pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

विरेगाव ग्रामपंचायत च्या वतीने २५ दिव्यांगांना किराणा किटचे वाटप

0 4 0 8 1 6
[sp_wpcarousel id="1375"]

विरेगाव / गणेश शिंदे दि.9

‌जालना तालुक्यातील विरेगाव येथील ग्रामपंचायत च्या वतीने 25 दिव्यांगांना संसार उपयोगी साहीत्य सोमवारी ग्रामपंचायत कार्याल्यात संरपच वर्षा सुरेश जाधव ,
बाबुरावजी खरात, श्रीपतराव जाधव,अर्जुन मोठे , ज्ञानदेव लिखे, उद्धवराव जाधव, लक्ष्मणराव जाधव, विठ्ठलराव जाधव , श्रीपतराव घुंगरड,कैलास कदम, गणेश शिंदे ग्रामपंचायत सदस्य, सुभाष बागल,
मधुकरराव मोठे, भगवान जाधव, अंकुश चव्हाण अमोल जाधव,शिवाजी लिखे ,बाळासाहेब जाधव, सुनील चव्हाण, ज्ञानेश्वर इंगळे,बाबासाहेब बागल, संतोष जाधव, गजानन जाधव, कैलास लिखे,सुरेश जाधव,मधुकर मोठे, सुभाष शिंदे, गणेश मोठे, शिवाजी लांडे, रवि जाधव,ग्रामसेवीका एस डी साबळे, तलाठी व्ही बी लांडगे , यांच्या हस्ते वाटप करण्यात आले या कीट मध्ये
अगरबत्ती ,साबुदाणा ,तांदूळ ,साखर, अंगाची , गोड तेल, चहा पत्ती ,पॅराशूट तेल, कपडे धुणे सोडा ,मिरची पावडर,मसाला, हळद, बिस्किट, चणाडाळ, मुग डाळ, तूर डाळ, जामुन पाकीट, मीठ पुडा, रवा, मैदा, पोहे, जिरे, ववा,पॉंडस पावडर, भांड्याची साबण शाम्पु पाकीट वरील किट चे वाटप
लाभार्थी सुंदर गुंजाळ ,सोपान माथले ,वंदना जाधव ,अशोक जाधव , द्वारका जाधव , शिवकन्या सातपुते ,गीता थोरात ,फुलाबाई शिंदे , मंगल बाहेकर ,मुक्ता सरोदे , अशोक गुंजाळ ,निलावती भुतेकर , पाराजी गुंजाळ , दिनेश जाधव , नामदेव गिरी , मारुती गुंजाळ , छबुराव इंगळे , आशामती वाघमारे , कौसाबाई पारखे ,मारुती सरोदे , विश्वनाथ जाधव , सोहेल शेख , शेषराव साळवे ,बळीराम खेडेकर , जावेद सय्यद , यांना वाटप करण्यात आले आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 8 1 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे