pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदाच्या भरतीचे आयोजन

0 4 0 7 6 7
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.27

नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई गट-ड संवर्गात 284 पदे भरतीसाठी दि.22 एप्रिल 2025 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. तरी आयबीबीएसच्या संकेतस्थावर यशस्वीरित्या भरलेले अर्ज व पात्र उमेदवारांची परीक्षा दि.1 ते 8 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाईन घेण्यात येणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर आयबीपीएसकडून पाठविण्यात येणार आहे. असे सह जिल्हा निबंधक वर्ग-1 व मुद्रांक जिल्हाधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 7 6 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे