pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

नांदेड येथे श्री संत शिरोमणी गोरोबा काका मंदिर मुर्ती प्राणप्रतिष्ठा प्रथम वर्धापन दिन

0 4 0 7 6 4
[sp_wpcarousel id="1375"]

नांदेड/प्रतिनिधी, दि.8

नांदेड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडक सिडको नांदेड दि.९ फ्रेबु.२०२५ रोजी सकाळी१० वाजता हभप व्यंकटराव महाराज जाधव माळकौठेकर यांचे प्रवचन महाप्रसाद, व कुंभार समाजातील साठ कारागिरांना
इलेक्ट्रॉनिक चाकाचे वितरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे ऊदघाटक मा.खासदार रविंद्र पा.चव्हाण, साहेब नांदेड, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.विजयरावजी देवडे लहानकर,राज्य अध्यक्ष स्वा.कुंभार समाज म.रा.
प्रमुख अतिथी मा.आ.आनंदराव बोडारकर, नांदेड दक्षिण, प्रमुख अतिथी मा.माजी आ.मोहन अण्णा हंबर्डे,या.अरूण कुमार यादव,मा.विनय पाटिल गिरडे, विश्वनाथ कोल्हमकर साहेब, प्रदेश सचिव शिवाजी पांगरेकर, इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत
तरी सर्व भाविक भक्तांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आव्हान मा.लक्ष्मणराव विभुते स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था जिल्हा अध्यक्ष नांदेड यांनी केले

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 7 6 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे