pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

बापानेच केला पोटच्या मुलीवर अत्याचार!

माणुसकीला काळिंबा लागणारी घटना

0 4 0 7 6 1
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि 11

जालना: आज ( दि.10) सोमवार जालना येथील हनुमान नगर येथे माणुसकीला काळिंबा लागणारी घटना घडली आहे.

सविस्तर माहिती अशी की, स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करणाऱ्या नराधम यास फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी मागासवर्गीय महिला जिल्हा अध्यक्ष जालना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष सौ कांचन राजू शिरभे यांनी आरोपी अनिल तुकाराम घाडगे राहणार हनुमान नगर चदना झिरा, जालना याने स्वतःच्या अल्पवयीन मुलीला त्याच्या मोबाईल फोनवरून अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यासोबत पत्नी घरी नसताना  तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व आईला सांगितले तर  गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिली अशा नराधमा विरुद्ध जिल्हाधिकरी साहेब व पोलीस अधीक्षक साहेब यांनी आवर्जून लक्ष घालून या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदरील निवेदन अप्पर जिल्हाधिकारी जालना, सौ रिता मेत्रेवार मॅडम यांना निवेदन देण्यात आले यावेळी मागासवर्गीय शहर अध्यक्षा सौ अर्चना गायकवाड यांच्या समवेत सौ कांचन शिरभे यांच्या समवेत  निवेदन देण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 7 6 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे