ब्रेकिंग
यणोरा शाळेत राजमाता जिजाऊ जंयती निमित्त विध्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप
0
4
0
4
6
9
गणेश शिंदे/विरेगाव,दि.15
जालना तालुक्यातील यणोरा येथील जिल्हा परिषद प्रथामिक शाळेत राजमाता जिजाऊ जंयती निमित्त विध्यार्थीना वह्याचे वाटप करण्यात आले
प्रथम राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले यावेळी माजी सरपंच तुकाराम कदम यांच्या वतीने पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप सरपंच पाराजी कदम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी संरपच तुकाराम कदम, उपसरपंच भास्करराव साळवे, ग्रामपंचायत सदस्य मदनराव कदम, पंजाराम कदम,अशोक भुतेकर, पदमाकर कदम उपस्थित होते
0
4
0
4
6
9



