pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मुळेंखंड कोळीवाडा मच्छिमार वि. का. सं. संस्था मर्या. मुळेखंड या संस्थेच्या कार्यालयाचे नुतनीकरण

0 4 0 4 6 9
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.17

मुळेंखंड कोळीवाडा मच्छिमार वि. का. सं. संस्था मर्या. मुळेखंड या संस्थेच्या कार्यालयाचे नुतनीकरण आमदार महेश शेठ बालदी ( उरण विधानसभा मतदार संघ ), संजय वामन पाटील ( सहाय्यक आयुक्त मत्सव्यवसाय रायगड अलिबाग ), सुरेश शंकरराव बाबुलगावे ( परवाना अधिकारी उरण ) तसेच दिपक शंकर पाटील ( अध्यक्ष रायगड जिल्हा झोपडपट्टी व जीर्ण चाळी विकास सेल, रायगड जिल्हा चिफ ब्युरो दैन्निक अधिकार नामा तसेच उरण तालुका संपर्कप्रमुख पुरोगामी पत्रकार )उपस्थितीत संपन्न झाला.सोसायटीचे चेअरमन विनोद ज. कोळी,व्हॉइस चेअरमन मोरेश्वर गो. कोळी, सचिव किरण दा . कोळी यांना व त्याच्या संपूर्ण सदस्यांना उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.मच्छिमारांच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेल्या मुळेंखंड कोळीवाडा मच्छिमार वि. का. सं. संस्था मर्या. मुळेखंड या संस्थेच्या कार्याचे आमदार महेश शेठ बालदी ( उरण विधानसभा मतदार संघ ), संजय वामन पाटील ( सहाय्यक आयुक्त मत्सव्यवसाय रायगड अलिबाग ), सुरेश शंकरराव बाबुलगावे ( परवाना अधिकारी उरण ) तसेच दिपक शंकर पाटील ( अध्यक्ष रायगड जिल्हा झोपडपट्टी व जीर्ण चाळी विकास सेल, रायगड जिल्हा चिफ ब्युरो दैन्निक अधिकार नामा तसेच उरण तालुका संपर्कप्रमुख पुरोगामी पत्रकार )आदींनी मनोगत व्यक्त करून विशेष कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 4 6 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे