ब्रेकिंग
जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे लोकमान्य टिळक यांना अभिवादन
0
4
0
4
8
1
जालना/प्रतिनिधी,दि.23
जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नायब तहसीलदार तुषार निकम यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
0
4
0
4
8
1



