pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जयहिंद पब्लिक स्कुलचे स्नेहसंमेलन;कलेतून विद्यार्थ्यांनी जपली राष्ट्रीय एकात्मता – सामाजिकता

0 4 0 4 9 6
[sp_wpcarousel id="1375"]

छ. संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.4

रांजणगाव शेनपुंजी परिसरातील ख्यातनाम शाळा जयहिंद पब्लिक स्कूल चे  “अतुल्य भारत” हे वार्षिक(दि.2)रोजी  स्नेहसंमेलन मोठ्या दिमाखात पार पडले. या कार्यक्रमाला दिपकजी बडे, संस्थेच्या सचिव चंद्रिका देशमुख,प्रशासकीय अधिकारी आशिष देशमुख, पोलीस उपनिरीक्षक संदीप  शिंदे ,पत्रकार संजय काळे , ग्रा.प.सदस्य साईनाथ जाधव,शालेय व्यवस्थापन समिती चे सर्व सदस्य,सर्व संस्थेअंतर्गत मुख्याध्यापक व असंख्य पालकांची विशेष उपस्थिती होती. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी भारतातील विविध राज्यांच्या संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या कलाकृती सादर  केल्या , मनोरंजनासोबतच विद्यार्थ्यांनी सविधानाबद्दल जनजागृती करणारे  नाट्य व छत्रपती शिवाजी महाराज्यांचा गौरवपूर्ण जीवनपट नाट्य स्वरूपात अतिशय विलोभनीय पद्धतीने सादर केला. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री संदीप गायकवाड, सुत्रसंचालक श्रीमती कविता पाटील,श्रीमती स्वाती कुलकर्णी व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी खुप परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 4 9 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे