ब्रेकिंग
सुप्रिया कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये “फार्मासिस्ट डे”निमित्त विविध कार्यक्रम.
0
4
0
5
0
2
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.28
जागतिक फार्मासिस्ट डे निमित्त महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले होते ज्यात वृक्षारोपण,ऑनलाईन प्रश्नमंजुषा, जेनेरिक मेडिसिन बद्दल जनजागृती याप्रकारचे विविध कार्यक्रम पार पडले.कार्यक्रमाचे उदघाटन प्राचार्य एम.एन.पठाण सर यांच्या हस्ते पार पडले.यावेळी विविध मान्यवरांनी व विद्यार्थ्यांनी फार्मासिस्ट चे कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले. यावेळी मंचावर उपस्थित प्रा. शिवम सोनसाळे, प्रा. कल्याणी परिहार, प्रा. रुपाली तायडे, प्रा. प्रतिक्षा जोशी, प्रा. पौर्णिमा बनकर, अजय महामुने, राजेंद्र साखरे, वर्षा देशमुख, पूजा बोडखे, मुकेश पांडव,लहू जोशी, कैलास बकाल ई.मान्यवर उपस्थित होते.
0
4
0
5
0
2



