pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

वर्धा नदी अंतोरा घाटातून अवैध रेती तस्करी प्रशासन करणार का रेती तस्करी करणाऱ्यावर कारवाई,

0 4 0 4 3 6
[sp_wpcarousel id="1375"]

प्रतिनिधि/मोर्शी,दि.10

मोर्शी : अंतोरा सध्या रेती घाट सुरु व्हायचे असल्या मुळे मोर्शी तहसील मधे रेती तस्करी ही आता वर्धा नदी पात्रा तुन मोठ्या प्रमाणत सुरु आहे. आणि प्रशासनाँचा या रेती तस्करी करनाऱ्यावर वर कारवाही का करत नाही हा प्रश्न आता नागरीकां मधे निर्माण झालेला आहे.सध्या रेती घाट बंद असल्या मुळे रेती तस्कर हे वर्धा नदी मधून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरु आहे. शिवरा अंतोरा मायनर जिथुन वर्धा नदी मधुन मोठ्या प्रमाणत अवैध रेती तस्करी सुरु आहे.रेती तस्कर रात्रि 12 व सकाळ 5 वाजे च्या दरम्यान केली जाते. नदी नाल्या वर काही मजूर नेवून रेती नाल्या च्या बाहेर काढ़तात व रेती जमा करतात त्या नंतर रेती चा ढीग जमा झाल्या नंतर टैक्टर बोलावून टेथुन रेती नेतात. अस्या प्रकारे सध्या नदी मधून रेती तस्करी सुरु आहे. आणि प्रशासन हे हाथा वर घड़ी तोंडावर हाथ ठेऊन बसून आहे अस सध्या तरी दिसून येत आहे.
अवैध प्रमाणत सुरु असलेली रेती तस्करी थांबनार की सुरुच राहणार हे आता बघाव लागेल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 4 3 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे