pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती भाजपा जिल्हा कार्यालयात उत्साहात साजरी

0 4 0 4 2 9
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.1

साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात मोठ्या उत्साहात व सन्मानपूर्वक साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि क्रांतिकारी योगदानाचा गौरव करण्यात आला.

यावेळी राजेश जोशी, देविदास देशमुख, जालना महानगर उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा उपाध्यक्ष निलेश गवळी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विकास कदम, अनुसूचित जाती मोर्चा उपाध्यक्ष राहुल गायकवाड, ज्ञानेश्वर उगले, अकबर परशुवाले, उपाध्यक्ष ग्रामीण अनिरुद्ध पांजगे, रामदास गायकवाड, अजय लोखंडे, सनी गायकवाड, ज्ञानेश्वर सगट, जॉकी जगधने, अजय भोजने यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे पदाधिकारी निलेश गवळी, राहुल गायकवाड व अनिरुद्ध पांजगे यांच्या वतीने करण्यात आले होते.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 4 2 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे