pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

विजय विकास सामाजिक संस्था सेल्फ डिफेन्स कराटे अकॅडमी. ‘ऑल स्टाईल कराटे इन्स्ट्रक्टर असोशियन” यांचे नाविन्यपूर्ण यश

0 4 0 4 4 7
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.28

युसुफ मेहर अली सेंटर यांचे भानुबैन प्रवीण शहा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय तारा तालुका पनवेल जिल्हा रायगड येथे “शोके कप कराटे चॅम्पियनशिप २०२५” आयोजक क्योशी राजू कोळी सर यांच्या माध्यमातून भरविण्यात आली होती. तेथे सर्वात जास्त मेडल विजय विकास सामाजिक संस्था सेल्फ डिफेन्स कराटे ऑल स्टाईल कराटे इन्स्ट्रक्टर असोशियन या अकॅडमीला मिळाले. या अकॅडमीतील एकूण २५ मुलांनी सहभाग घेतला होता. २५ विद्यार्थ्यांमधून २० गोल्ड मेडल. ९ सिल्वर मेडल, १० ब्रांच मेडल मिळवून यश प्राप्त केले आहे.यामध्ये चैतन्य स्वार काता सिल्वर मेडल कुमीते गोल मेडल ,शुभम घोगरे काता कुमिते गोल्ड मेडल, शिवांश सिंग काता कुमिते सिल्वर मेडल शिवन्या भोर कुमिते सिल्वर मेडल, निशांत नराळे काता कुमीते गोल्ड मेडल ,मानवी राजपूत कुमिते गोल्ड ,मेडल ,अथर्व फड कुमिते गोल्ड मेडल ,झारा पटेल कुमिते सिल्वर मेडल ,पार्थ ठाकूर कुमिते सिल्वर मेडल, श्लोक पाटील काता गोल्ड मेडल कुमिते सिल्वर मेडल ,साईराज कडू कुमिते गोल्ड मेडल काता सिल्वर मेडल ,सांची म्हात्रे कुमिते गोल्ड मेडल ,सार्थ म्हात्रे काता कुमिते सिल्वर, मेडल ,अरविंद वाकसे कुमिते सिल्वर मेडल काता ब्रांच मेडल ,जय नोले कुमिते गोल्ड मेडल काता सिल्वर मेडल, समर्थ भडांगे .ब्रांच मेडल ,स्वरा जाधव गोल्ड मेडल , ऋत्विक ठाकूर कुुमिते गोल्ड मेडल, यश ठाकूर काता कुमिते गोल्ड मेडल ,कुशल म्हात्रे काता कुमिते गोल्ड ,मेडल ,राज म्हात्रे कुमिते सिल्वर मेडल ,दीक्षा वगरे काता कुमिते गोल्ड मेडल ,रियांशी कुलेल काता ब्रांच मेडल, स्वरा पेडवी काता गोल्ड मेडल कुमिते सिल्वर मेडल यांचा समावेश आहे.या सर्वांचे मास्टर दीपक घरत ,विकास भोईर, प्रगती भोईर , अथर्व घरत तसेच विजय विकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि रायगड जिल्हा परिषद विद्यमान सदस्य विजय भोईर यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 4 4 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे