जनुना गावात रंगला असा अविश्वास ठराव
जनुना येथे दूध का दूध पाणी का पाणी केले पत्रकार डॉ संजय चव्हाण अखेर गावकऱ्यांनी दाखवला अविश्वास
अकोला/डॉ संजय चव्हाण,दि 14
बार्शीटाकळी तालुका ग्राम जनुना वडाळा येथील सरपंच सौ नलिनी मखराम राठोड यांचेविरुद्ध दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ ला भाजपच्या सात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव मंजूर केला होता. ग्रामपंचायत कायद्यानुसार माननीय जिल्हाधिकारी अकोला यांचे आदेशानुसार दिनांक १२ मार्च २०२५ रोजी माननीय राजेश वजीरे अध्याशी अधिकारी तथा तहसीलदार बार्शीटाकळी यांचे मार्गदर्शनाखाली श्री रविकांत पवार ग्राम विकास अधिकारी बार्शीटाकळी व पिंजर ठाणेदार गंगाधर दराडे psi वनवे जणूनाचे ग्रामसेवक श्री घुगे यांचे प्रमुख उपस्थितीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असता विशेष ग्रामसभा मध्ये या सभेला कर्मचाऱ्यांनी शिरगंती करून एकूण ५३० मतदारांनी मतदान केले असता अविश्वास ठरावाच्या बाजूने २७१( दोनशे एकहातर) मतदारांनी मतदान केले तर ठरावा विरोधात २४७ (दोनशे सत्तेचाळीस)मतदारांनी मतदान केले त्यामुळे सरपंच सौ नलिनी मखराम राठोड यांचे विरोधात अविश्वास ठराव पारित करण्यात ठराव पारित करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ मधुकरराव पवार, माजी जि प सदस्य श्री रायसिंग राठोड, माजी तहसीलदार सुभाष जाधव माजी बी डि ओ गुलाब राठोड माजी पीएसआय श्री हिरासिंग जाधव, सुभाष जाधव, माजी कृषी अधिकारी गुलाब राठोड यांचे मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री विजय धनसिंग जाधव सह ग्रामपंचायतचे सदस्य सर्वश्री माजी पीएसआय दयाराम घोडे, रोहित पवार संजय पवार श्रमती मीराबाई जाधव अर्चना जाधव श्रीमती बुगाबाई पवार यांनी मतदानासाठी विशेष प्रयत्न केले तसेच जेष्ठ नागरिक माजी सरपंच हरिचंद्र पवार माजी सरपंच अरविंद राठोड अरविंद राठोड माजी सरपंच वडाळा पारधी समाजाचे सेवा पवार जगू पवार, प्रवीण राठोड तसेच रामेश्वर रामजी पवार किशन गोपाल बन्सीराम जाधव , शंकर देविदास पवार, हिरासिंग जाधव महाराज बळीराम राठोड, बाळू पवार रामेश्वर राठोड, भास्कर राठोड, विकास जाधव, प्रा विष्णू पवार, शालिग्राम मणिराम पवार, किसन कनीराम पवार, प्रकाश जाधव, भाऊराव राठोड बेलदार समाजाचे शामराव साहेबराव जाधव मातंग समाजाचे मधुकर घोडे, रामकृष्ण घोडे , या सर्वांचे खूप सहकार्य मिळाले शेवटी तहसीलदार तथा अध्याशी अधिकारी माननीय राजेश वजिरे यांनी न्यायालयाच्या आधीन राहून अविश्वास ठराव मंजूर झाला असे जाहीर केले. गावकऱ्यांनीही फटाके फोडून गुलाल उधळून आनंद व्यक्त केला गावाचा विकास व्हावा या उदात्त हेतूने खासदार अनुप संजय धोत्रे, मूर्तीजापूरचे आमदार हरीश पिंपळे व डॉ मधुकरराव पवार प्रमोद सादुसिन राठोड ग्रामपंचायत कर्मचारी विश्वजीत राठोड रोजगार सेवक यांच्यासह इतरही लोकांनी सहकार्य केले
पिंजर चे ठाणेदार दराडे साहेब psi वनवे si गॅलन कॉन्स्टेबल काळे जमादार व महिला कर्मचारी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवून निवडणूक शांततेत पार पडली

