pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अंखड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद् भागवत कथा सोहळा हुंडा (ग.प.) ता.ऊमरी येथे भागवताचार्य ह.भ.प.प्रभाकर महाराज पुय्यड यांच्या अमृतवाणीने आयोजित

0 4 0 4 2 5
[sp_wpcarousel id="1375"]

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटील,दि.7

ऊमरी तालुक्यातील हुंडा (ग.प.) येथे अंखड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद् भागवत कथाकार भागवताचार्य ह.भ.प.प्रभाकर महाराज पुय्यड यांच्या अमृतवाणीने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात दि.८ डिसेंबर २०२४ ते १४ डिसेंबर २०२४ रोजी सांगता होईल.
सप्त आतील दैनंदिन कार्यक्रम पुढीलप्रमाणे
दररोज पहाटे ४ ते सहा काकडा आरती सकाळी ७ ते १० ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सकाळी २०.३० ते १२ गाथा भजन दूपारी १ ते ४ श्रीमद भागवत कथा भागवताचार्य हभप प्रभाकर महाजन पुय्यड पाटिल यांच्या अमृतवाणीने सायं.५.३० ते ७ हरिपाठ,रात्री ९ ते ११ हरी किर्तन होईल.
दि.८ डिसे.२०२४ हभप रावसाहेब महाराज पावडेवाडीकर यांचे किर्तन
दि.९ डिसे.२०२४ हभप.अरविंद महाराज सोनखेडकर
दि.१० डिसे.२०२४ हभप मारोती महाराज शिंदे सातारा
दि.१० डिसे.२०२४ हभप.श्रीधर महाराज कासराळीकर
दि.११ डिसे.२०२४ हभप.दशरथ महाराज आंदोरी चारठाणा
दि.१२ डिसे.२०२४ हभप.रूपाली पाटिल पवनएकर
दि.१३ डिसे.२०२४ हभप.कृष्णा महाराज राजुरकर
दि.१४ डिसे.२०२४ हभप.दिपक महाराज पांगरिकर यांचे सकाळी
९ ते १२ काल्याचे किर्तन होईल
नंतर महाप्रसाद होईल.
सिंधवादक:– हभप विशाल महाराज सिडको नांदेड पॉडवादक :— विजय भाऊ शिरसे,तबला वादक :— हभप नाना पाटील कामनगावकर, हभप.हरी पाटिल गाडे, मृदगाचार्य :–हभप पांडुरंग भिसे हिंगोली,हभप.श्रषिकेश महाराज बोरकर,
गायक:– बाबु महाराज निंबाळकर,ऊतम महाराज, इत्यादी
तरी गावातील, परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या आनंदोत्सवा सहभागी होऊन भक्तीत सहभागी व्हावे असे आव्हान समस्त गावकरी मंडळी हुंडा ता.ऊमरी च्या वतीने प्रसिध्दी दिली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 4 2 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे