pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

ग्रुप ग्रामपंचायत जासई तर्फे शितल वाघमारेचा सत्कार

0 3 2 7 5 1

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.23

जासई रेल्वे कॉलनी येथील कुमारी शीतल विजय वाघमारे हिचे पीएसआय (कोकण विभाग ) पदावर नियुक्ती झाल्या बद्दल ग्रुप ग्रामपंचायत जासईचे सरपंच संतोष रामचंद्र घरत यांच्या मार्फत शितल वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला व उपस्थित सर्व मान्यवरांतर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले . यावेळी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते. खडतर मेहनत घेउन यशस्वी झाल्याबद्दल सर्वच स्तरातून तीचे कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 7 5 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे