ब्रेकिंग
ओम साई विकास प्रतिष्ठान व बी बी सी फिल्म प्रोडक्शन च्या वतीने सौ कांचन राजु शिरभे ताई यांना सामाजिक राजकीय अभिनेत्री पुरस्कार जाहीर

0
3
2
7
4
7
जालना/प्रतिनिधी, दि.11
मानेगाव जहांगीर या छोट्या ग्रामीण गावात राहणारी जालना जिल्हातील कांचन शिरभे यांना ओम साई विकास प्रतिष्ठान व बी बी सी फिल्म प्रोडक्शन च्या वतीने सामाजिक राजकीय अभिनेत्री पुरस्कार जाहीर झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री चित्रा दिक्षित मॅडम व पुरस्कार समिती उप अध्यक्ष वंदना गव्हाणे मॅडम समिती चे अध्यक्ष सुदाम संसारे सर यांच्या हस्ते कमल शांती हॉटेल शिर्डी येथे दहा जानेवारी 2025 रोजी पुरस्कार देण्यात आले यावेळी डॉ अजय वारूळे सल्लागार सोहळा समिती संजय मोरे राजेश काळे संभाजी खैरे पांडुरंग डोंगरे अनुष्का गुरव अशोक सुर्यवंशी यांची उपस्थिती होती
पुरस्कार मिळाल्याने कांचन शिरभे यांचे सर्व स्थरातून स्वागत होत आहे
0
3
2
7
4
7