ब्रेकिंग
कै. आ.पाथ्रीकर परीक्षा केंद्रास गटशिक्षणाधिकारी श्री क्षीरसागर यांची भेट
माध्यमिक शालान्त परीक्षा सुरळीत सुरू

0
3
1
3
8
9
जालना/प्रतिनिधी, दि.1
आज माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेला सुरवात झाली असून बोर्डाचा पहिलाच पेपर मराठीचा होता.बदनापूर पं. स.गटशिक्षणाधिकारी श्री क्षीरसागर यांनी मराठीचा पेपर सुरू होताच ठीक 11.25 मी.तालुक्यातील कै. आ.पाथ्रीकर विद्यालय,सेलगाव व जि. प.सेलगाव या केंद्रास भेट दिली असता परीक्षा सुरळीत व शांततेत सुरू असल्याचे त्यांनी कळवले आहे. कै. आ.पाथ्रीकर विद्यालय,सेलगाव या केंद्रावर 10 वीचे एकूण 195 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झालेले असून त्यापैकी 193 विद्यार्थी प्रत्येक्ष बसलेले होते पैकी 02 परीक्षेला गैरहजर होते,केंद्रासंचालक म्हणून गणेश काटकर हे या केंद्रावर पाहत आहे
0
3
1
3
8
9