तायक्वॉदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (कल्याण) च्या आयोजन मधे तसेच इंडीया तायक्वॉदो च्या अधिपत्या खाली नाशिक येथे सुरु असलेल्या चैंपियन ऑफ चैंपियन राष्ट्रीय तायक्वॉदो स्पर्धे मधे जालना येथील द्विज गादेवाड ने सुवर्णपदक पटकवला आहे सुवर्णपदक पटकवल्याने त्याच भारतीय संघात निवड साठी च मार्ग मोकळा झाला आहे आगामी काळात भारता च्या संघात तो आपल्या ला निश्चित खेळताना दिसेल अशी आशा तायक्वॉदो असोसिएशन जालना जिल्हा चे अध्यक्ष श्री अरविंद देशमुख यांनी व्यक्त केली आहे आणि या यशा बद्दल त्याचे अभिनदन केले द्विज गादेवाड हा राष्ट्रीय खेळाडू सचिन गादेवाड यांचे मार्गदर्शना खाली माघील 3 वर्षा पासून सतत तायक्वॉदो चा सराव करत आहे आणि या पदक पटकवल्या बद्दल संघटने चे सचिव सचिन आर्य खजिंदार अशोक पडुळ,प्रा.डॉ. विजय कमले पाटिल, धनसिंग सूर्यवंशी, मा नगरसेवक रमेश जाधव, राष्ट्रीय पंच व खेळाडू मयूर पिवल, ज्ञानेश्वर मोरे, प्रतिक ढाकने, प्रांजल पिवल आदिनी कौतुक केले
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा