ब्रेकिंग
राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या जिल्हासरचिटणीस पदी अनिल राठोड तर तालुका उपाध्यक्षपदी मच्छिंद्र चव्हाण

0
3
1
1
2
8
जालना /प्रतिनिधी,दि.18
जालना तालुक्यातील सावंगी-तलाव येथील अनिल राठोड यांची राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या जिल्हासरचिटणीस पदी तर पाहेगांव येथील मच्छिंद्र चव्हाण यांची जालना तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना नियुक्ती पत्र देतांना राष्ट्रीय बंजारा परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश पवार, यावेळी सुरेश एख़डे,पंडित गाढे यांची उपस्थिती होती.यावेळी अनिल राठोड व मच्छिंद्र चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
3
1
1
2
8