pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

प्रितम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तरुणांचा पक्ष प्रवेश

0 3 2 3 8 3

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.13

प्रितम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तरुणांचा पक्ष प्रवेशाचा ओघ कायमचा सुरूच आहे.उरण तालुक्यातील जसखार गावातील शिवसेना (उबाठा गट) चे ग्रामपंचायत सदस्य राकेश तांडेल व ग्रामसुधारणा मंडळाच सेक्रेटरी मनोज ठाकूर यांनी शेतकरी कामगार पक्षाचे उरण विधानसभेचे अधिकृत उमेदवार प्रितम जे एम म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा दिला.पक्ष प्रवेशाच्या माध्यमातून प्रितम म्हात्रे यांचे हात दिवसेंदिवस बळकट होत असून विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रितम म्हात्रे यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 3 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे