pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

किसन अप्पा कापसे यांचे दुःखद निधन..

संपादक अमोल कापसे यांना पितृशोक..

0 3 2 3 7 9

गेवराई/प्रतिनिधी,दि.4

गेवराई शहरातील मेनरोड भागातील जगदंबा पान सेंटर चे मालक किसन अप्पा भगवान अप्पा कापसे यांचे दि.03/10/2024 वार गुरुवार रोजी सायंकाळी साडेसहा च्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 74 होते.त्यांच्यापार्थवावर गोविंद वाडी रोड वरील वीरशैव स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.त्यांच्या
पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.अत्यंत मायाळू, शांत स्वभाव असणारे किसन अप्पा कापसे हे बाबा या नावाने परिचित होते.प्रसिद्ध व्यापारी तथा दुर्गा लेडीज वेअर चे मालक तथा सा. गेवराई संघर्ष योद्धा चे संपादक अमोल कापसे यांचे ते वडील होते.त्यांच्या अश्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

“Live न्युज महाराष्ट्र चा परिवार आपल्या दुःखात सहभागी आहे”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 3 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे