आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र नांदेड जिल्ह्यातील,शहरातील महिला शाखा कार्यकारिणी निवड व नियुक्तीपत्र वितरण; भाविक भक्तांनी सहभागी व्हा असे आवाहन महिला जिल्हा अध्यक्ष अनिताताई पतंगे यांनी केले

नांदेड/चंपतराव डाकोरे,दि.20
नांदेड जिल्हयातील आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य नांदेड जिल्हातील महिला कार्यकार्णी अनेक शाखा निवड व नियुक्तीपत्र वितरण सोहळा दि. 21 जाने.2024 रोजी सकाळी 11.00 वाजता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य ह.भ. प.श्री राम महाराज पांगरेकर यांच्या शुभहस्ते गुरूनगर नांदेड येथे गाव शाखा, शहरातील अनेक वार्डाची कार्यकारणी पदाधिकारी याना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.व हळदी कुंकुचा कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन संस्थेचे मार्गदर्शक श्री रावसाहेब पाटील शिराळे, श्री रामजी पाटील शिंदे व्यंकटराव पाटील कपाटे श्री दत्तराम पाटील एडके सल्लागार श्री शिवाजी पांगरेकर,श्री बालाजी पा.जाधव, उपाध्यक्ष गंगाधर हंबर्डे,सचिव -व्यंकटराव जाधव सहसचिव प्रभाकर पा. पुयड कोषाध्यक्ष शिवाजी मदमवाड प्रसिध्दि प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल जि.कोष अध्यक्ष रामप्रसाद चन्नावार, बालाजी पाटील,तसेच जिल्ह्यातील व तालुक्यातील मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येणार असल्याची माहिती संयोजक मंडळी यांच्याकडून कळविण्यात आली आहे.या कार्यक्रमात जिल्ह्यातील व तालुक्यातील शाखेतील शहरातील,वार्डातील सर्व महिला आघाडी,साधुसंत,भाविक भक्त
या संतसंग मेळाव्यात सर्व सदभक्तानी उपस्थित राहावे असे आवाहन आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे महिला आघाडी अध्यक्ष अनिता पतंगे,
कान्होपात्रा कस्तुरे,कालिंदिताई पंढरपुरकर,प्रणिता जोशी, नंदाताई गाढे,शिवकन्या ठाकुर,प्रिया पांगरगेकर,दिशा पांगरेकर,जयश्री जाधव,,सारिका पाटिल,जयश्री कल्याणकर, इत्यादि असे पत्रक जिल्हाप्रसिध्दी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिले आहे.