ब्रेकिंग
नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

0
3
2
2
1
9
जालना/प्रतिनिधि,दि.23
जिल्हाधिकारी कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
0
3
2
2
1
9