ब्रेकिंग
राजेंद्र कसबे लिखित व दिग्दर्शित गीत “मला वाटतय माझी राणी जवळ माझ्या बसावी”या गीताचे शुट पूर्ण
अश्विनी वैभवची जोडी.... ठरेल सिनेक्षेत्राला वेड लावणारी..
0
3
1
1
2
6
जालना/प्रतिनिधी,दि.23
राजेंद्र कसबे यांनी लेखन व दिग्दर्शन केलेले गीत “मला वाटतय माझी राणी जवळ माझ्या बसावी”या गीताचे शुट पूर्ण झाले आहे.या गीतात मुख्य भूमिकेत अभिनेत्री अश्विनी काळेल व अभिनेता वैभव गायकवाड हे आहेत.
या गीतामधे दोघांही दिलफेक अशी अॅक्टींग केली आहे.. या गीताचे दिग्दर्शन राजेंद्र कसबे व गिरीराज यांनी केले आहे.कॅमेरामन गिरीराज आहेत.सह कलाकार अमित भांबुरे, सुलेमान हे आहेत मेकअपची बाजु शोभा यादव यांनी संभाळली आहे. कोरो ग्राफी राहुल यांनी केली आहे.
गीताचे गायक अविनाश पवार तसेच संगीतकार अविनाश वाघमारे आहेत..
हे गीत लवकरच मार्केटमध्ये येत आहे.
0
3
1
1
2
6