pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

शनिवारी जवाहर नवोदय विद्यालय लॅटरल एन्ट्री प्रवेश परीक्षा

0 3 2 2 3 1

जालना/प्रतिनिधी,दि.28

जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता नववी व अकरावीसाठी लॅटरल एन्ट्री प्रवेश परीक्षा शनिवार दि.8 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात येणार आहे. तरी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी तसेच संबंधित पालक, शिक्षक व मुख्याध्यापकांनी ऑनलाईन पध्दतीने परीक्षेचे प्रवेशपत्र https://cbseitms.nic.in/ या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन परीक्षेला उपस्थित रहावे, असे आवाहन अंबा-परतूर जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.जी. पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 2 3 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे