कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील अरगडे गव्हाण येथील वच्छालाबाई बाबुराव गुजर
वय 90 वर्ष यांचे वृद्धापकाळाने (दिनांक २७ जुलै )गुरुवारी सकाळी निधन झाले.
सायंकाळी त्याच्या पार्थिववार अंत्यसंस्कार करण्यात आले . त्याच्या पश्चात तीन मुले ,एक मुलगी ,चार सुना ,नातवंडे ,पुतरुड असा मोठा परिवार आहे
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा लोकमत पत्रकार दिगंबर गुजर यांच्या त्या आजी होत
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा