अंखड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आजोजन

जिल्हा/चंपतराव डाकोरे पाटील,दि.21
नांदेड शहरातील म्हाडा कॉलनी नविन कौठा नांदेड येथे अंखड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अनेक कार्यक्रमांचे आयोजन नविन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ईश्वराची सेवा अनेक कार्यक्रमांने करून नविन वर्षाला सुरूवात दि.१ जानेवारी २०२५ ते दि.८ जानेवारी २०२५ रोजी सांगता होईल.
सप्तहातील दैनंदिन कार्यक्रम पुढीलप्रमाणे दररोज पहाटे ४ ते सहा काकडा आरती सकाळी ८ ते १० ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सकाळी १० ते १२ गाथा भजन दूपारी ४ ते ५ प्रवचन सायं.६ ते ७ हरीपाठ रात्री ९ ते ११ हरी किर्तन होईल.दि.८ जानेवारी २०२५ हभप भगवान महाराज शेंद्रिकर,परभणी यांचे काल्याचे किर्तन होईल.नंतर महाप्रसाद होईल.
*कार्यक्रमाची रूपरेषा*
दि.१ जाने.२०२५ हभप.प्रमेश्वर महाराज कंधारकर गुरूजी
दि.२ जाने.२०२५ हभप तुकाराम महाराज नांदेड
दि.३ जाने.२०२५हभप.ज्ञानेश्वर महाराज वसुरकर गुरुजी
दि.४ जाने..२०२५ हभप.
दि.५जाने..२०२५ हभप.आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष हभप राम महाराज पांगरीकर (मुंबई)
दि.६ जाने.२०२५ हभप.दता महाराज वळसंगवाडीकर
दि.७;जाने..२०२५ हभप.बाबुराव महाराज ठाकुरबुवा सावळेश्वरकर
दि.८जाने.२०२५ हभप.भगवान महाराज शेंद्रिकर,परभणी यांचे काल्याचे किर्तन होईल.नंतर महाप्रसाद होईल.
अनंत विभुषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज पिठाचे उत्तराधिकारी परमपुज्य कानिफनाथ महाराज यांच्या कृपाआर्शिवाने नामजप सोहळा
दि.७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत आयोजित केला आहे.
ज्ञानेश्वरी व्यासपिठ :—- हभप ज्ञानेश्वर महाराज बोरगडीकर
मृदगाचार्य :–हभप.वैभव सादलवाड आंळदिकर
गायनाचार्य:—ज्ञानेश्वर महाराज साखरेकर, विठ्ठल शिंदे हिंगोलीकर, ज्ञानेश्वर महाराज इत्यादी
तरी म्हाडा कॉलनी नविन कौठा व परिसरातील परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या आनंदोत्सवा सहभागी होऊन भक्तीत सहभागी व्हावे असे आव्हान श्री विठ्ठल रूक्मिणी जागृत हनुमान मंदिर म्हाडा कॉलनी नविन कौठा नांदेड च्या वतीने प्रसिध्दी दिली