ब्रेकिंग
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

0
3
2
1
8
1
जालना/प्रतिनिधी,दि.16
केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि.17 जुन 2023 रोजी औरंगाबाद येथून सकाळी 8.50 वाजता बदनापूर येथे आगमन, सकाळी 11 वाजता ज्येष्ठ कार्यकर्त्यांसमवेत बैठक व मोदी सरकारच्या 9 वर्ष पुर्तीनिमित्त रोशन गाव रोड बदनापूर उदघाटन करतील.
0
3
2
1
8
1