ब्रेकिंग
अल्पसंख्याक हक्क दिनाचे आयोजन
0
3
2
1
9
0
जालना/प्रतिनिधी,दि.17
अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणुन 18 डिसेंबर 2024 हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशिर हक्काची जाणीव, माहिती देण्यासाठी बुधवार दि.18 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तरी नागरिकांनी अल्पसंख्याक हक्क दिन कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
0
3
2
1
9
0