ब्रेकिंग
जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय संविधान उद्येशिकेचे सामुहिक वाचन
0
3
2
1
7
3
जालना/प्रतिनिधी,दि. 26
संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज भारताच्या संविधान उद्येशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
या कार्यक्रमावेळी तहसीलदार अनिल नव्हाते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
0
3
2
1
7
3