pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येण्यासाठी काँग्रेस तर्फे महड येथील वरदविनायकाला साकडे

0 3 2 1 8 1

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.14

रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी महड येथे वरदविनायकाचे दर्शन घेतले व राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येऊन काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी वरदविनायकाला साकडे घातले. सोबत रायगड जिल्हा प्रभारी श्रीरंग बरगे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, गणेश सेवक व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे