ब्रेकिंग
अलिबाग विरार काॅरीडाॅर शेतकरी संघर्ष समिती उरणच्या पदाधिकाऱ्यांनी रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांची घेतली भेट.
२२५ हरकती केल्या दाखल.

0
3
2
1
7
3
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.23
अलिबाग विरार काॅरीडाॅर शेतकरी संघर्ष समिती उरणच्या पदाधिकाऱ्यांनी रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांची भेट घेवून शेतकऱ्यांच्या विविध समस्या त्यांच्यासमोर मांडल्या .व शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी कमी भावात जमिनी देणार नाहि हे ठाम पणे सदर पदाधिकारी, शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले. शेतकऱ्यांच्या लेखी २२५ हरकती दाखल करण्यात आले.यावेळी अध्यक्ष संतोष ठाकूर,सचिव रवि कासूकर, वसंत मोहीते, खजिनदार महेश नाईक, राजाराम जोशी,रमण कासकर आदी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. सदर भेटी दरम्यान चर्चा करून बैठकि साठि लेखी निवेदन जिल्हाधिकारी यांना शेतकऱ्यांनी दिले.
0
3
2
1
7
3