ब्रेकिंग
नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतली शपथ!

0
3
2
1
8
9
मुंबई/प्रतिनिधी, दि.5
आज आझाद मैदान येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अस्मरणीय असा हा महायुतीचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी कार्यक्रम पार पडला याबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनीही प्रशासनाच्यावतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
0
3
2
1
8
9