जालना – मराठवाडा डयोसेसन कौन्सिल ( सी. एन. आय. ) च्या 9 व्या अधिवेशनामध्ये नवीन कार्यकारणी निवडण्यात आली आहे अध्यक्षपदी मा. रा. रेव्ह. पी. डी. पाटोळे बिशप, उपाध्यक्ष मा. रेव्ह .एस. एस. खंडागळे, सचिव मा. जेम्स अंबिलढगे , कोषाध्यक्ष मा. डॅनियल अस्वले तर कार्यकारणी सदस्य म्हणून मा. रेव्ह.एस. वाय. घुले , मा. रेव्ह. एस .एस. बत्तीसे , मा. रेव्ह . प्रभाकर भालेराव , मा. डॉ. लालबहादूर कांबळे, मा. एस एस घुले , मा. वैभव उगले यांची कार्यकारणी सदस्य म्हणून फेर निवड करण्यात आली असून मा. सौ. निर्मला गुडेकर, मा. सौ. अर्चना आर. राठोड ,ज्ञमा. सौ. बबीता घुले, मा. कु. हर्ष निर्मळ आदींची निवड करण्यात आली आहे
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा