ब्रेकिंग
चांभारवाडी गावचे सरपंच सौ.मीराताई हिवाळे यांचा गोशाळेला मदत करून वाढदिवस केला साजरा
0
3
2
1
8
1
कन्नड/ कृष्णा घोडके,दि.14
कन्नड तालुक्यातील चांभारवाडी गावच्या महिला सरपंच सौ.मीराताई हिवाळे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने श्रीकृष्ण गोशाळा जांबरगाव येथे गोशाळेला मदत करत गोशाळेचे बाळकृष्ण महाराज बारसे यांच्या हस्ते परिवाराच्या लोकांना मिठाई वाटण्यात आली.यावेळी विकास नांगुर्डे, मुरलीधर हिवाळे ,सभापती साहेब महाराष्ट्राचे लाडके मंत्री शिंदे साहेब यांचे मित्र वाढणे साहेब ठाणे हे उपस्थित होते.
0
3
2
1
8
1