स्व. दत्तात्रय म्हस्के यांच्या स्मृती पित्यर्थ प्रती वर्षी होतकरु विद्यार्थीनीला बक्षिस

विरेगाव/ गणेश शिंदे,दि.19
जालना तालुक्यातील विरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात स्व. दत्तात्रय म्हस्के यांच्या स्मृती पित्यर्थ एक हजार एक रुपये पारितोषिक जाहीर करण्यात आले, हे. पारितोषिक दरवर्षी शाळेतील उत्कृष्ट, होतकरु, विध्यार्थीयाला ‘स्टूडंट ऑफ द इयर म्हणून घोषित केलेल्या विध्यार्थ्यांयाला दिले जाणार आहे. या वर्षी पहिला मान सायली संतोष जाधव ह्या विद्यार्थीनीला मिळाला त्याबद्दल तिचे व अभिनंदन होत आहे या वेळी श्रीमती आवसारी काळे गट शिक्षण अधिकारी, श्रीमती पेरणा लोढे विस्तार अधिकारी, बाबुराव पवार केंद्र प्रमुख ,अरुन जाधव ,श्रीमती सकुतला जोशी ,संरपच वर्षी जाधव , ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास म्हस्के , शिक्षक होते स्व. दत्तात्रय म्हस्के होते यांचा सामाजिक व शैक्षणिक कार्याचा वारसा त्याच्या मुला मुलीही पुढे चालवला साबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.